दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी

देशाची राजधानी दिल्ली आज भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या भयानक आगीत चार ते पाच गाड्या जळून खाक झाल्या. यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून 24 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर चांदणी चौक बंद करण्यात आला असून दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतही अतिदक्षतेचा … Continue reading दिल्ली हादरली! मुंबईतही हाय अलर्ट, लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट; 9 ठार, 24 हून अधिक जखमी