डेथ वॉरंटवरील सुनावणी पुढे ढकलल्याने निर्भयाच्या आई नाराज, न्यायालयात अश्रूंचा बांध फुटला

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना फाशीच्या शिक्षेवर अंमलबजावणी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेसंदर्भातील सुनावणी पतियाळा न्यायालयाने 7 जानेवारी पर्यंत पुढे ढकलली आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे निर्भयाची आई आशा देवी या दु:खी झाल्या असून न्यायालयात सुनावणीदरम्यानच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. न्यायालयाबाहेर येऊन निर्भयाच्या आईने त्यांची नाराजी व्यक्त करत न्यायालयाला फक्त दोषींचे अधिकार दिसतात आमचे नाही, अशी … Continue reading डेथ वॉरंटवरील सुनावणी पुढे ढकलल्याने निर्भयाच्या आई नाराज, न्यायालयात अश्रूंचा बांध फुटला