जगात १५ देशांच्या संरक्षणमंत्री पदाची धुरा महिलांकडे!

18
निर्मला सीतारमण (nirmala sitharaman) - हिंदुस्थान

सामना ऑनलाईन, नवी दिल्ली

देशाच्या संरक्षणमंत्रीपदाची धुरा निर्मला सीतारामन यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली आहे.हिंदुस्थानप्रमाणे ऑस्ट्रेलिया, जर्मनी, नेदरलँड, नॉर्वे अशा तब्बल १५ देशांच्या संरक्षणमंत्री पदांवर महिला विराजमान आहेत.

इतर देशांच्या संरक्षणमंत्री आणि त्यांची नावे

  • जीनीन हेन्सिस प्लासचार्ट, नेदरलँड
  • फ्लॉरेन्स पॅले, फ्रान्स
  • मारिया डोलोरेस डी कॉस्पाडल, स्पेन
  • मार्था एलेना रुइस सेविला, निकारागुआ
  • नोसीवीव मॅपिसा- नुकाकुला, दक्षिण आफ्रिका
  • ईने मेरी एरिक्सन सोराईड, नॉर्वे
  • मिमी कोडहेली, अल्बानिया
  • मरिना पेंदे, बोस्नेया आणि हरझेगोविना
  • आंद्रेजा काटिक, स्लोवेनिया
  • राधमिला सेक्रिन्स्का, मॅकेडोनिया रिपब्लिक
आपली प्रतिक्रिया द्या