मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंचा मुंबईत आलिशान फ्लॅट! उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले

महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल गरळ ओकणारे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांना मुंबईनेच मोठे केले आहे. खासदार होण्यापूर्वी हे दुबे महाशय मुंबईत एका कॉर्पोरेट पंपनीत संचालक पदावर काम करत होते. एवढेच नाहीतर मुंबईमध्ये त्यांच्या मालकीचा दोन हजार स्क्वेअर फुटांचा आलिशान फ्लॅटही आहे! महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल एवढा आकस बाळगणारे निशिकांत दुबे यांना उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले. … Continue reading मराठीद्वेष्ट्या निशिकांत दुबेंचा मुंबईत आलिशान फ्लॅट! उमेदीच्या काळात मुंबईनेच तारले