मोदी सरकारविरुद्ध आज अविश्वास ठराव

34

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या परीक्षेचा क्षण आता आला आहे. तेलगू देसम आणि वायएसआर काँग्रेस उद्या मांडणार असलेल्या अविश्वास प्रस्तावाला मोदी सरकारला सामोरे जावे लागणार आहे.

पहिला अविश्वास प्रस्ताव सादर करणाऱया जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस या आंध्र आणि तेलंगणातील पक्षाचे नऊ खासदार आहेत तर त्यांच्या पाठोपाठ अविश्वास प्रस्ताव सादर करणाऱ्या तेलगू देसमचे १६ खासदार आहेत. मोदी सरकारने आंध्रला विशेष राज्याचा दर्जा नाकारल्यामुळे त्या दोन्ही पक्षांनी केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात हे पाऊल उचलले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या