Video – कुंभ असो वा रमजान कुठेही कोविड नियम पाळले गेले नाही – अमित शहा

कुंभमेळ्यात हजारो जणांना कोरोनाची लागण झाली, यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की कुंभ असो वा रमजान कुठेही कोविड नियम पाळले गेले नाही. म्हणून कुंभमेळा प्रतिकात्मक पद्धतीने साजरा व्हावा असे आम्ही आवाहन केले होते. पंतप्रधा नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर साधू, संत आणि भाविकांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला असेही शहा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या