अमेरिकेला मोठा धक्का! जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची जबरदस्त खरेदी, डॉलर घसरण्याची शक्यता

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यानंतर सोन्यामध्ये तुफानी तेजी दिसून आली. सोन्यामध्ये अद्यापही तेजी असून आता सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. सोन्याला सोन्याचे दिवस आले असले तरी सोन्याच्या वाढत्या दरामुळे अमेरिकेची झोप उडाली आहे. जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची जबरदस्त खरेदी होत असल्याने अमेरिकेला मोठा धक्का बसला आहे. या वाढत्या खरेदीमुळे डॉलरचे अवमूल्यन होत त्यात मोठी … Continue reading अमेरिकेला मोठा धक्का! जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची जबरदस्त खरेदी, डॉलर घसरण्याची शक्यता