सोने-चांदी नाही, मिळाल्या भोपळ्याच्या बिया!

24

सामना ऑनलाईन

अमेरिकेतील विस्कान्सिन येथे जमिनीत पुरून ठेवलेल्या एका हंड्यात सोने-चांदी नाही तर चक्क भोपळ्याच्या बिया मिळाल्या. हा हंडा सुमारे ८०० वर्षे जुना आहे. या हंड्यात अनेक प्रकारच्या बिया होत्या. त्यातील बऱ्याच बिया खराब झाल्या असून काही आजही चांगल्या स्थितीत आहेत. या बिया कोणत्या आहेत ते पाहण्यासाठी त्या पेरण्यात आल्या तेव्हा त्या भोपळ्याच्या जातीच्या असल्याचे उघड झाले. ८०० वर्षे जुना हा वेगळ्या प्रकारचा भोपळा आपल्याला आताही खाता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या