Budget 2023 : सर्वात मोठी बातमी, 7 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कराबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षात 7 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्नापर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही. आतापर्यंत ही मर्यादा 5 लाख रुपये होती.

0-3लाख -शून्य
3-6 लाख -5 टक्के
6-9 लाख- 10 टक्के
9-12 लाख-15 टक्के
12-15 लाख – 20 टक्के
15 लाखावर 30 टक्के