ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन; लोक रस्त्यावर उतरले, 2700 ठिकाणी निदर्शने

डोनाल्ड ट्रम्प यांच्या हुकूमशाही कारभाराविरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन पेटले आहे. ट्रम्प यांच्या मनमानी कारभाराचा निषेध करण्यासाठी देशातील 50 राज्यांत तब्बल 2700 ठिकाणी लाखो लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी ट्रम्प यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दुसऱयांदा अध्यक्षपदी आल्यापासून ट्रम्प यांनी वेगवेगळय़ा निर्णयांचा धडाका लावला आहे. यातील काही निर्णयांचा फटका तेथील जनतेला बसत असल्याने ट्रम्प सरकारविरोधात … Continue reading ट्रम्प यांच्या विरोधात अमेरिकेत ‘नो किंग्स’ आंदोलन; लोक रस्त्यावर उतरले, 2700 ठिकाणी निदर्शने