पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही; ओमर अब्दुल्ला यांची खंत

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जम्मू-काश्मीरच्या विधानसभेच्या विशेष अधिवेशनात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्याकडून हल्ल्यातील मृत पर्यटकांबद्दल शोक व्यक्त करण्यात आला. या घटनेबाबत बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत, असेही ते म्हणाले. या हल्ल्यातले पीडित मला विचारत आहेत, आमचा काय दोष होता? यातले काही आपल्या परिवारासोबत आले होते. कोणाचं नवीन लग्न झालेलं होतं, … Continue reading पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावर बोलण्यासाठी माझ्याकडे शब्द नाही; ओमर अब्दुल्ला यांची खंत