Live- हिंदुस्थान हे हिंदूराष्ट्रच – मोहन भागवत

826
 • हिंदूंनी शक्तिशाली झाले पाहिजे आणि शीलही वाढवले पाहिजे.
 • गेल्या १० वर्षात सघांची ताकद वाढली.
 • हिंदूंना सर्वांशी आत्मीयता
 • मातृभुमीवर प्रेम म्हणजे हिंदू, त्यांचाच हिंदुस्थान
 • हिंदुस्थान म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा नव्हे.
 • सगळांचा धर्म हा मानवधर्म हाच हिंदू धर्म
 • एकमेकांना धरून चाला, आपापला मोक्ष ठरवा.
 • हिंदूस्थान हे हिंदूराष्ट्रच
 • हिंदूहिताचा विचार करणे म्हणजे इतर धर्मीयांचा द्वेष नव्हे
 • भागवतांची पाकिस्तानच्या पंतप्रधान इम्रान खानवर टीका
 • संघाचे काम चरीत्र निर्माणचे
 • माध्यमांनी मसालेदार बातम्या छापू नये
 • मुलांना फक्त पैसे कमावण्याच लक्ष दिले परंतु दान करण्याचे नाही.
 • स्त्री सक्षमीकरणाची सुरूवात घरापासून केली पाहिजे
 • हिंदुस्थानी नारीची ओळख तिची वात्सल्यता
 • देशात स्त्रिया सुरक्षित नाही, हे लज्जास्पद
 • शैक्षणिक दर्जा वाढवण्याची गरज
 • पर्यावरणाची हानी न करता विकास साधला पाहिजे
 • जगातील देशांचा हिंदुस्थानवर विश्वास
 • आपल्या शर्तींवर इतर देशांशी संबंध म्हणजे स्वदेशी
 • जो देश स्वावलंबी आहे त्याच्याशी इतर देश चांगले संबंध ठेवतात
 • सरकारच्या योजनांच्या अंमलबजावणी महत्त्वाची
 • अनेक उद्योजक समाजसेवेसाठी पैसे खर्च करणारे आहेत.
 • सरकारने मंदीवर उपाय केले, परंतु सगळ्यांची प्रयत्न करणे गरेजेचे
 • समाजात संवाद वाढला पाहिजे
 • जमाव हत्येवर कायदा कमी पडल्यास तो बनवावा
 • कितीही मतभेद असले तरी, सर्व हिंदुस्थानी हिंदुस्थानींचा
 • लोकांनी हिंसा करू नये, भागवत यांचे आवहन
 • हिंदुस्थानमध्येच विभिन्न समाजाचे लोक गुण्या गोविदांने नांदतात
 • हिंदुस्थानमध्ये कधीच lynching झाले नाही.
 • दोन समाजात तेढ निर्माण करण्यासाठी हिंसा
 • समुदायाच्या एका व्यक्तीने हिंसा केल्यास संपूर्ण समुदायाला जबाबदार ठरवले जाते.
 • वक्तव्यांचा विपर्यास केल्याने वाद निर्माण होत आहेत.
 • लोकांमध्ये भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
 • समाजात समरसाची गरज, देशहितासाठी जगण्याची भावना गरजेची.
 • हिंदुस्थानचा वाढता प्रभाव काही लोकांच्या पचनी पडत नाही.
 • लोकांमध्ये नवीन आशा, नवीन परिवर्तन आहे.
 • देश पूर्वीपेक्षा सुरक्षित, सैन्याचे मनोबल वाढले
 • चांद्रयान मोहीम अयशस्वी झाली तरी जगाचे लक्ष वेधले गेले.
 • कलम 370 हटवणे केंद्र सरकारचा उत्तम निर्णय
 • कलम ३७० साठी भाजपने अनेक पक्षांची मंजूरी घेतली.
 • साहसी आणि कठोर निर्णय घेण्याची ताकद सद्य सरकारमध्ये.
 • सामान्य नागरिकांचा सरकारवर विश्वास
 • हिंदुस्थानमधील लोकशाही परिपक्व – मोहन भागवत
 • सरसंघचालक मोहन भागवत यांचे भाषण सुरू
 • संचलनानंतर मान्यवरांचं भाषण
 • संचलनानंतर संघ स्वयंसेवकांच्या कवायती सुरू
 • जयोस्तुते, कदम कदम बढाये जा आदी देशभक्तिपर गीतांवर संचलन
 • वाद्यांच्या तालावर संचलन
 • सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उत्सवाला सुरुवात
 • राष्ट्रीय स्वयंसेवक संंघाच्या विजया दशमी उत्सवाला नागपूरच्या रेशीमबाग येथील मुख्यालयात सुरुवात झाली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या