पगारवाढ मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लाठीमार, नोयडाच्या फेज-2 औद्योगिक क्षेत्रातील घटना
पगारवाढीच्या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून आंदोलन करणाऱया शेकडो कर्मचाऱयांना पगारवाढ नव्हे, तर पोलिसांच्या लाठय़ा खाव्या लागल्या. नोयडाच्या फेज-2 औद्योगिक क्षेत्रात हे आंदोलन चिघळले. मदरसन, पॅरामा ऊंट, रेनबो, एसएनडी इत्यादी कंपन्यांमध्ये काम करणारे 1 हजारांपेक्षा जास्त तरुण कर्मचारी पगारवाढीच्या मागणीसाठी 9 एप्रिलपासून आंदोलनाला बसले होते. मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे पाहून तरुण संतप्त झाले आणि रस्त्यावर निदर्शनासाठी … Continue reading पगारवाढ मागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर लाठीमार, नोयडाच्या फेज-2 औद्योगिक क्षेत्रातील घटना
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed