हॉट डॉग खाल्ल्यास देशद्रोही ठरवत श्रमशिबिरात डांबणार; किम जोंग उनचे फर्मान

उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा किम जोंग उन हा त्याच्या विचित्र स्वभावामुळे चर्चेत असतो. आताही त्याने असेच एक फर्मान काढल्याने त्याची आणि त्याच्या फर्मानाची सर्वत्र चर्चा होत आहे. अमेरिकेतील स्ट्रीट फूड म्हणून नावाजलेले हॉट डॉग उत्तर कोरियात गेल्या काही वर्षापासून लोकप्रिय होत आहे. हॉट डॉगची वाढती लोकप्रियता बघता किम जोंग उनने नवे फर्मान जारी केले आहे. यापुढे … Continue reading हॉट डॉग खाल्ल्यास देशद्रोही ठरवत श्रमशिबिरात डांबणार; किम जोंग उनचे फर्मान