मला नोबेल दिले नाही; आता शांततेची अपेक्षा करू नका! डोनाल्ड ट्रम्प यांचे नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र

नोबेल शांतता पुरस्कार मिळत नसल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कमालीचे नाराज झाले आहेत. त्यांनी नॉर्वेचे पंतप्रधान जोनास स्टोरे यांना खरमरीत पत्र लिहिले आहे. ‘मला नोबेल पुरस्कार दिलेला नाही. त्यामुळे माझ्याकडून शांततेची अपेक्षा करू नका,’ असे ट्रम्प यांनी सुनावले आहे. नोबेल समितीमध्ये नॉर्वे सरकारचीदेखील महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेच ट्रम्प यांनी स्टोरेस यांनाच लक्ष्य केले आहे. ‘मी … Continue reading मला नोबेल दिले नाही; आता शांततेची अपेक्षा करू नका! डोनाल्ड ट्रम्प यांचे नॉर्वेच्या पंतप्रधानांना पत्र