फक्त भेंडी आणि कारल्याची भाजी नाही तर ‘या’ भाज्याही मधुमेही रुग्णांसाठी आहेत खूप फायदेशीर

मधुमेही रुग्णांनी आपल्या आहाराकडे लक्ष देणं हे फार महत्त्वाचं आणि गरजेचं मानलं जातं. मधुमेही म्हटल्यावर फक्त कारलं खायचं असं अजिबात नाही. मधुमेही रुग्णांनी आहारामध्ये विविध भाज्यांचा समावेश करणं हे खूप गरजेचं आहे. मुख्य म्हणजे योग्य आहार घेतल्यास, मधुमेह हा कंट्रोल करता येऊ शकतो. योग्य आहार आणि मधुमेहावर मात करण्यासाठी लागणाऱ्या भाज्यांचा समावेश आहारात करणे हे … Continue reading फक्त भेंडी आणि कारल्याची भाजी नाही तर ‘या’ भाज्याही मधुमेही रुग्णांसाठी आहेत खूप फायदेशीर