आता ईडीच्या रडारवर अल फलाह विद्यापीठ, आर्थिक व्यवहारांची होणार तपासणी

फरीदाबादमधील अल-फलाह विद्यापीठ आता ईडीच्या रडारवर आले आहे. ईडी आता विद्यापीठाशी संबंधित आर्थिक व्यवहार आणि संशयास्पद ट्रान्झॅक्शनची सखोल चौकशी करणार आहे. त्याचबरोबर इतर तपास यंत्रणाही दहशतवादी निधीपुरवठा आणि पैशांचे झालेले व्यवहार शोधण्याचे काम करत आहेत. विद्यापीठाच्या खात्यांची आणि संबंधित संस्थांची तपासणी केल्यास दहशतवादी मॉड्यूलच्या निधीपुरवठ्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळू शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. … Continue reading आता ईडीच्या रडारवर अल फलाह विद्यापीठ, आर्थिक व्यवहारांची होणार तपासणी