Hair Care- आता केस गळणार नाहीत, होतील लांबसडक घनदाट.. या घरगुती उपायांनी केसांना मिळेल नवसंजीवनी

महिला आणि केस यांचं एक अतूट नातं आहे. सध्याच्या घडीला केसगळतीच्या समस्येला केवळ स्त्रियाच नाही तर पुरषांनाही सामोरं जावं लागत आहे. आपल्या बदलत्या लाईफस्टाईलाच परिणाम आपल्या केसांवर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे. म्हणूनच आपण मग विविध तेलं आणि नानाविध सिरम वापरतो. परंतु केसगळतीवर इतर कुठलेही उपाय करण्यापेक्षा घरगुती उपाय हे केव्हाही बेस्ट ठरतात. म्हणुनच केसांची … Continue reading Hair Care- आता केस गळणार नाहीत, होतील लांबसडक घनदाट.. या घरगुती उपायांनी केसांना मिळेल नवसंजीवनी