आता बाजारातील महागड्या टोनरना करा बाय बाय, घरीच बनवा नैसर्गिक टोनर, जाणून घ्या

निरोगी आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, आपण विविध फेस वॉश, क्रीम, सीरम आणि टोनर वापरतो. परंतु कधीकधी, या उत्पादनांचा अतिरेक झाल्याने, त्वचेला नुकसान पोहोचते. या सर्व समस्या टाळण्यासाठी आपण घरच्या घरी टोनर करणे हितावह आहे. दररोज एक चमचा तूप खा; जेवणाची चव वाढेल आणि आरोग्यासाठी देखील उत्तम घरगुती तांदळाचा टोनर तांदळाचा टोनर बनवणे खूप सोपे आणि … Continue reading आता बाजारातील महागड्या टोनरना करा बाय बाय, घरीच बनवा नैसर्गिक टोनर, जाणून घ्या