आता ब्लॅक हेडस् काढण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या

आपल्या चेहऱ्यावर ब्लॅकहेडस् आल्यावर चेहरा अक्षरशः विद्रुप दिसू लागतो. ब्लॅकहेड्स आपल्या नाकावर आणि कपाळावर धुळीच्या कणांमुळे निर्माण होतात. परंतु योग्य ती काळजी घेतल्यामुळे, ब्लॅकहेडस् कमी होऊ शकतात. बरेचदा नाक, हनुवटी, कपाळावर आपल्या ब्लॅकहेडस् दिसतात. त्यांना काढणे थोडे कठीण असते. खासकरून धावपळीच्या वेळापत्रकात महिलांना पार्लरमध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यामुळेच आपण घरच्या घरी अगदी साधे सोपे … Continue reading आता ब्लॅक हेडस् काढण्यासाठी पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही, जाणून घ्या