Omicron पेक्षा ‘ओ मित्रों’ जास्त धोकादायक, याचा ‘सौम्य प्रकार’ही नाही! – शशी थरूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणाची सुरुवात ‘मित्रों’ या शब्दाने करतात. मोदींच्या या शब्दावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार शशी थरूर यांनी निशाणा साधला आहे. ‘ओ मित्रो’ हे ‘ओमायक्रॉन’हून अधिक घातक असल्याचे ट्वीट शशी थरूर यांनी केले आहे. ‘ओमायक्रॉन’हून जास्त घातक ‘ओ मित्रों’ आहे. ध्रुवीकरण, द्वेष आणि धर्मांधतेला पाठिंबा, संविधानावरील कपटी मनाने केलेले हल्ले आणि लोकशाही … Continue reading Omicron पेक्षा ‘ओ मित्रों’ जास्त धोकादायक, याचा ‘सौम्य प्रकार’ही नाही! – शशी थरूर