ओमचा उच्चार

16

> ओमचा उच्चार सतत करत राहिल्यास फुफ्फुसांची क्षमता वाढते. शरीराला ऑक्सिजन जास्त  मिळतो.

> झोपण्यापूर्वी ओमचे उच्चारण करावे. यामुळे झोपेची समस्या दूर होईल.

> थकवा नाहीसा करून उत्साह वाढवायचा असेल तर ओमचा उच्चार करणे गरजेचे आहे.

> ओमचा नियमित उच्चार केल्यास जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो. रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि ताकद वाढते.

> ओमच्या उच्चाराने पोटात कंपने निर्माण होतात. त्यामुळे पचनकार्य सुधारते.

> ओमचा उच्चार केल्यावर फुफुस्से, रक्तदाब आणि रक्तप्रवाह याचे कार्य अधिक चांगले होते आणि हृदय निरोगी राहते.

> हा मंत्रोच्चार करताना गळ्यात कंपने होतात आणि त्यामुळे थायरॉईडसारख्या समस्यांपासून दूर राहाता येते.

आपली प्रतिक्रिया द्या