मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी, उडाला एकच गोंधळ

मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ओबीसी कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. ओबीसी कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केल्याने एकच गोंधळ उडाला. अचानक झालेल्या या घोषणाबाजीमुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ध्वजारोहण आणि हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाले होते. … Continue reading मराठवाडा मुक्तिसंग्राम कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी कार्यकर्त्यांची प्रचंड घोषणाबाजी, उडाला एकच गोंधळ