लक्ष्मण हाकेंवर चप्पलफेक!

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर गेवराईत जमावाने चप्पलफेक केली. हाके यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आली. जमावाचा रोष पाहून पोलिसांनी लक्ष्मण हाके यांना संरक्षणात गेवराई शहरातून बाहेर काढले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद बीड जिल्हय़ात उमटले. गेवराईत हाके यांच्या पुतळय़ाला जोडे मारण्यात … Continue reading लक्ष्मण हाकेंवर चप्पलफेक!