दिग्गज धावपटू पीटी उषा यांचे पती व्ही श्रीनिवासन यांचे निधन

हिंदुस्थानी ऑलिम्पिक असोसिएशन अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य पी.टी. उषा यांचे पती व्ही. श्रीनिवासन यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते 67 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने क्रीडा आणि सामाजिक वर्तुळात शोककळा पसरली आहे. श्रीनिवासन हे ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधून उपअधीक्षक म्हणून निवृत्त झाले. पीटी उषा यांच्या क्रीडा आणि राजकीय कारकीर्दीत त्यांनी महत्वाची भूमिका … Continue reading दिग्गज धावपटू पीटी उषा यांचे पती व्ही श्रीनिवासन यांचे निधन