Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था

फ्रान्सच्या पॅरीस शहरामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा सुरू आहेत. 26 जुलैपासून या ऑलिम्पिकला सुरुवात झाली असून 11 ऑगस्टपर्यंत हा खेळाचा महाकुंभ सुरू राहणार आहे. जगभरातील शेकडो खेळाडू यात भाग घेण्यासाठी आणि हजारो प्रेक्षक खेळाडूंमधील द्वंद्व पाहण्यासाठी पॅरीसमध्ये दाखल झाले आहेत. दर चार वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत पदक जिंकण्याचे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न होते. मात्र अनेकदा विजय साजरा करताना … Continue reading Paris Olympics 2024 : विजयाचा उन्माद नडला; खेळाडूचा खांदाच निखळला; ‘अशी’ झाली अवस्था