पहलगाम पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले, कश्मिरच्या खोऱ्यात पर्यटकांची भटकंती वाढली! ओमर अब्दुल्ला

पहलगाम हल्ल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरमधील नागरिकांवर झालेल्या दुर्लक्षाबद्दल वारंवार माध्यमांशी बोलताना निराशा व्यक्त केली होती. परंतु आता नुकतेच कश्मिर खोरे पुन्हा एकदा पर्यटकांनी गजबजले आहे. त्यामुळे ओमर अब्दुल्ला यांनी कश्मिरचे पर्यटन जोर धरु लागल्याबद्दल, समाधान व्यक्त केले आहे. “देशाच्या विविध भागातील पर्यटकांनी थंड हवामान आणि पावसाळी हवामानाचा आनंद घेण्यासाठी, पुन्हा एकदा कश्मिरच्या खोऱ्यात परतले … Continue reading पहलगाम पुन्हा एकदा पर्यटकांनी फुलले, कश्मिरच्या खोऱ्यात पर्यटकांची भटकंती वाढली! ओमर अब्दुल्ला