मध्य पूर्वेत सुरू असलेला संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला करार करण्यासाठी 48 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. करार केला नाही तर परिस्थिती आणखी गंभीर होईल असा निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी दिला. मात्र ट्रम्प यांच्या धमकीला इराणने भीक घातलेली नाही. उलट इराणनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले असून संपूर्ण आखात अमेरिका-इस्रायलसाठी नरक … Continue reading आम्हाला हरवण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हे युद्ध दलदल ठरेल; इराणकडून अमेरिका-इस्रायलला ‘नरक’ यातनांचा इशारा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed