पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; हिंदुस्थानचा एक जवान शहीद, एक जखमी

फाईल फोटो

पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-कश्मीरच्या पुंछ भागात गोळीबार केला. सीमेपलीकडून झालेल्या या गोळीबारात हिंदुस्थानच्या एका जवानाला वीर मरण आले. तर अन्य एक जवान जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या