छत्तीसगडमध्ये नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक; एका नक्षलवाद्याचा मृत्यू, अनेक जखमी

छत्तीसगडमधील बीजापुर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यात एक नक्षलवादी मारला गेला असून अनेक नक्षलवादी जखमी झाले अहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बीजापूर जिल्ह्यात काही नक्षलवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गेले 4 दिवस पोलीस या भागात शोध मोहीम राबवत होते. तेव्हा पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. त्यात एक नक्षलवादी मारला गेला. तेव्हा नक्षलवाद्यांनी पळ काढला. या चकमकीत अनेक नक्षलवादी जखमी झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या