मुंबईत 5,80,000 रुपयांची तंबाखू जप्त, एक जण ताब्यात

447

राज्यात तंबाखूवर बंदी असतानाही त्याचा काळाबाजार सुरू असल्याचं पुन्हा एकदा उघड झालं आहे. मुंबईमधील खार पश्चिम येथून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे. या व्यक्तीकडून 5,80,000 रुपयांची तंबाखू जप्त करण्यात आली आहे. संबधित व्यक्तीवर एवढ्या प्रमाणात तंबाखू बाळगणे, विक्री करण्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे, अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेकडून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या