मटण, मच्छी अन् राडा… मेजवानीवरून भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान राडा, एक कार्यकर्ता गंभीर जखमी
कोलकात्याच्या आनंदपूर परिसरात रविवारी पहाटे भारतीय जनता पक्षाच्या दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. मेजवानी आयोजित करण्याच्या कारणावरून झालेल्या या वादात एका भाजप कार्यकर्त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे. आनंदपूर येथील क्रीडांगणावर रविवारी पहाटेच्या सुमारास मेजवानीचे … Continue reading मटण, मच्छी अन् राडा… मेजवानीवरून भाजपच्या दोन गटांमध्ये तुफान राडा, एक कार्यकर्ता गंभीर जखमी
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed