Skin Care – सौंदर्यासाठी आता फक्त एकच बटाटा आहे पुरेसा, वाचा

बटाटा ही एक अशी भाजी आहे की, आपल्या प्रत्येकाच्या घरात असतेच. बटाट्यापासून केवळ नानाविध पदार्थ बनवू नका. तर बटाट्याचा वापर हा सौंदर्यासाठी सुद्धा केला जातो. म्हणूनच बटाटा आता केवळ खाण्यासाठी वापरू नका तर सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी बटाटा खूप गरजेचा आहे.   चेहऱ्यावरील पिंपल्ससाठी बटाटा हा खूप गरजेचा मानला जातो. बटाट्यापासून केवळ जिभेचे चोचले पुरवता येणार … Continue reading Skin Care – सौंदर्यासाठी आता फक्त एकच बटाटा आहे पुरेसा, वाचा