Operation Sindoor – हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त

पहलगाम दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले आहे. हिंदुस्थानने एअर स्ट्राइक करून अवघ्या 25 मिनिटात नऊ दहशतवादी तळांवर क्षेपणास्त्र डागत जवळपास 100 दहशतवाद्यांचा खात्मा केला. यानंतर बिथरलेला पाकिस्तान काही तरी प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणार हे लक्षात घेत हिंदुस्थानचं सैन्य सतर्क होतं. अंदाजानुसार पाकिस्तानकडून ड्रोनद्वारे क्षेपणास्त्र डागण्याचा आणि हिंदुस्थानचे रडार … Continue reading Operation Sindoor – हिंदुस्थानकडून पाकिस्तानला आणखी एक जबरदस्त हादरा; लाहोरमधील रडार केले उद्ध्वस्त