Operation Sindoor- पाकिस्तानसाठी हिंदुस्थानच्या लेकी पुरेशा! विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या ब्रीफिंगमधून अनोखा संदेश

हिंदुस्थानने ‘ऑपरेशन सिंदूर’ ब्रीफिंग करण्याची जबाबदारी विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी केले. जम्मू आणि कश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुस्थानने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळांना लक्ष्य केले. ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल हिंदुस्थानच्या आजच्या ब्रीफिंगमध्ये एक मजबूत आणि महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आलेला आहे. विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया … Continue reading Operation Sindoor- पाकिस्तानसाठी हिंदुस्थानच्या लेकी पुरेशा! विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांच्या ब्रीफिंगमधून अनोखा संदेश