Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली

हिंदुस्थानच्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला खूप नुकसान झाले आहे. असे असले तरीही पाकिस्तान मात्र जगभर खोट्या बातम्या पसरवण्यात मग्न आहे. हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानला प्रत्युत्तर देताना त्यांची 5 विमाने पाडली. यामध्ये 2 लढाऊ विमानांचाही समावेश होता. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला केला होता. सैन्याने 6 आणि 7 मे रोजी … Continue reading Operation Sindoor- हिंदुस्थानने मिराज, JF-17 सह पाकिस्तानची 5 लढाऊ विमानं पाडली