पहलगाम हल्ल्याचा बदला घेत हिंदुस्थानने पाकिस्तान आणि पाकव्याप्त कश्मीरमध्ये सिंदूर ऑपरेशन राबवले. हिंदुस्थानने पाकमधील दहशतवाद्यांची 9 तळं उद्ध्वस्त केली. यात 100 हून अधिक दहशतवादी ठार झाले. यानंतर पाकिस्तानने हिंदुस्थानवर 7-10 मे दरम्यान ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केले. प्रत्युत्तरात हिंदुस्थानने केलेल्या कारवाईत पाकिस्तानचे 11 विमानतळं उद्ध्वस्त केले. या कारवाईची कबुली अखेर पाकिस्तानने दिली आहे. हिंदुस्थानच्या कारवाईत … Continue reading Operation Sindoor – पाकिस्तानचा कबुलनामा! हिंदुस्थानच्या कारवाईत पाकचे 11 सैनिक ठार, 78 जखमी; हवाई दलाच्या 5 अधिकाऱ्यांचा समावेश
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed