Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!

कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग पत्रकार परिषदेसाठी आल्या. त्यांना पाहताच एक स्पष्ट संदेश सर्वांनाच मिळाला होता. हा संदेश होता युद्धाचा! पत्रकार परिषदेत येण्यासाठी दोघींनीही लढाऊ गणवेश परिधान केला होता. लष्कराच्या भाषेत या ड्रेसचा एक विशेष अर्थ आहे. कारण लढाऊ गणवेश हा असा पोशाख आहे जो सैन्य किंवा हवाई दलाचे अधिकारी कोणत्याही ऑपरेशन, … Continue reading Operation Sindoor- लढाऊ गणवेशात अवतरल्या हिंदुस्थानच्या रणरागिणी!