Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर दिल्लीमध्ये गुरुवारी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थानी सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या हल्ल्याची माहिती दिली. तसेच ‘ऑपरेशन सिंदूर’ अजून संपलेले नाही. पाकिस्तानविरुद्ध हे ऑपरेशन सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांनीही सर्वपक्षीय बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना याबाबत माहिती दिली. सर्वपक्षीय बैठकीनंतर … Continue reading Operation Sindoor Update – ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; सर्वपक्षीय बैठकीनंतर हिंदुस्थानची गर्जना