पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकव्याप्त कश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर एअर स्ट्राइक केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून हिंदुस्थानी सैन्याने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. हिंदुस्थानी सैन्याने कारवाईत दहशतवाद्यांच्या ठिकाणांना लक्ष्य केले. या कारवाईत मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर क्रूरकर्मा मसूद अजहरने नक्राश्रू काढले आहेत. मसूद अजहर ढसाढसा रडला … Continue reading Operation Sindoor – हिंदुस्थानच्या कारवाईत क्रूरकर्मा मसूद अजहरच्या कुटुंबातील 14 जणांचा मृत्यू, ढसाढसा रडला!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed