‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहा जवान शहीद, वर्षभरानंतर शहिदांच्या हौतात्म्याची सुवर्णाक्षरात नोंद
गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये हिंदुस्थानचे सहा जवान शहीद झाले होते. त्यांची नावे प्रथमच सार्वजनिक करण्यात आली आहेत. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांची नावे राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या वेबसाईटवर ‘रोल ऑफ ऑनर’मध्ये जोडण्यात आली आहेत. याशिवाय राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय युद्धस्मारकाच्या 3डी वॉलवर वर्ष 2025च्या भागातदेखील या जवानांची नावे कोरण्यात आली आहेत. 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-कश्मीरच्या … Continue reading ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये सहा जवान शहीद, वर्षभरानंतर शहिदांच्या हौतात्म्याची सुवर्णाक्षरात नोंद
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed