Operation Sindoor- भय बिनु होय ना प्रीत, पाकिस्तानी सैन्याने दहशतवादाविरुद्धची लढाई स्वतःची बनवली – हिंदुस्थानी लष्कर

पाकिस्तानविरुद्धच्या ऑपरेशन सिंदूरवर हिंदुस्थानी लष्कराने सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेतली. लष्कराकडून डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, नौदलाकडून व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद आणि हवाई दलाकडून एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी पुन्हा 32 मिनिटे ‘ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माहिती दिली. एअर मार्शल भारती म्हणाले, ‘भय बिनु होय ना प्रीत’ आमची लढाई दहशतवाद्यांशी आहे. आमची … Continue reading Operation Sindoor- भय बिनु होय ना प्रीत, पाकिस्तानी सैन्याने दहशतवादाविरुद्धची लढाई स्वतःची बनवली – हिंदुस्थानी लष्कर