India-Pakistan Tension – ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तरीही हिंदुस्थानने यावर मात करून पाकड्यांना धडा शिकवला. हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूरने पाकड्यांचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. यामुळे हिंदुस्थानी सैन्याच्या या शौर्याचे राष्ट्रीयच नाही तर, आंतरराष्ट्रीय स्तरावरही कौतुक झाले. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे माजी अधिकारी आणि American Enterprise Institute चे वरिष्ठ अधिकारी माइकल रुबिन यांनी देखील हिंदुस्थानी सैन्याच्या … Continue reading India-Pakistan Tension – ‘ऑपरेशन सिंदूर’मुळे पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी! अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याची सडकून टीका