मोदी राजीनामा द्या! पंतप्रधानांच्या घराला घेराव, शेकडो आंदोलकांचा ठिय्या; राहुल गांधी, प्रियांका आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले… तीन तासांनंतर सुटका

जेन-झी आंदोलकांवरील सरकारी अत्याचाराविरोधात आज राजधानी दिल्लीत प्रचंड उद्रेक झाला. हजारो तरुणांबरोबर विरोधी पक्षांचे खासदारही रस्त्यावर उतरले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी थेट पंतप्रधान मोदींच्या घराला घेराव घातला. फक्त धर्मेंद्र प्रधानच नव्हे, पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनीही राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी मोदींच्या घराबाहेर ठिय्याच दिला. पोलिसांनी या खासदारांची … Continue reading मोदी राजीनामा द्या! पंतप्रधानांच्या घराला घेराव, शेकडो आंदोलकांचा ठिय्या; राहुल गांधी, प्रियांका आणि अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले… तीन तासांनंतर सुटका