2024 कशाला? आताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करतो!
आगामी विधानसभा निवडणुकीत 2024ला मुख्यमंत्री पदावर क्लेम करणार का, या थेट प्रश्नावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी 2024ला कशाला? आताच मुख्यमंत्री पदावर क्लेम करायला तयार आहे, असे विधान केले. पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळ माध्यम समूहाने आयोजित केलेल्या ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीत अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा भाष्य केले. ते म्हणाले, 2004मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री … Continue reading 2024 कशाला? आताच मुख्यमंत्रीपदावर क्लेम करतो!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed