हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानने पाडली काय?‘ऑपरेशन सिंदूर’वरून लोकसभेत घमासान… विरोधकांनी सरकारला घेरले!

‘ऑपरेशन सिंदूर’वरील चर्चे दरम्यान लोकसभेत आज विरोधकांनी सरकारला अक्षरशः खिंडीत गाठले. युद्ध का थांबवले? हिंदुस्थानचे किती नुकसान झाले? पाकिस्तानने आपली विमाने पडली का? अशा प्रश्नांच्या फैरीच विरोधकांनी सरकारवर झाडल्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चर्चेत सहभागी होताना या प्रश्नांची थेट आणि स्पष्ट उत्तरे देणे टाळले. ‘‘परीक्षेचा अंतिम निकाल महत्त्वाचा असतो. परीक्षा देताना किती पेन तुटले … Continue reading हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानने पाडली काय?‘ऑपरेशन सिंदूर’वरून लोकसभेत घमासान… विरोधकांनी सरकारला घेरले!