वोट चोर, गद्दी छोड! पंतप्रधान मोदींसमोरच विरोधकांची घोषणा

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अखेरच्या दिवशीही ‘मतचोरी’चा मुद्दा गाजला. विरोधकांनी मतचोरी व बिहारमधील मतदार फेरपडताळणीवर चर्चेचा आग्रह धरला, मात्र त्यास परवानगी न मिळाल्याने विरोधक कमालीचे आक्रमक झाले. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोरच ‘वोट चोर, गद्दी छोड…’, ‘गली गली में शोर है…’ अशा घोषणा देत विरोधकांनी सभागृह दणाणून सोडले. लोकसभेचे कामकाज सुरू होताच काँग्रेसचे मणिकम टागोर … Continue reading वोट चोर, गद्दी छोड! पंतप्रधान मोदींसमोरच विरोधकांची घोषणा