Oracle कडून हिंदुस्थानात सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात

अमेरिकेतील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी ‘Oracle’ ने हिंदुस्थानातून सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात केल्याचे मानले जात आहे. तसेच, एका महिन्याच्या आतच कर्मचारी कपातीची आणखी एक फेरी होण्याची शक्यता आहे. जागतिक स्तरावर, कंपनीने आतापर्यंत सुमारे ३० हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. हिंदुस्थानातून सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली असून, येत्या एका महिन्याच्या आतच पुन्हा … Continue reading Oracle कडून हिंदुस्थानात सुमारे १२ हजार कर्मचाऱ्यांची कपात