संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल…शरीफ ओसमान हादीला गोळ्या घालण्याआधी आरोपीचा प्रेयसीशी संवाद

बांगलादेशमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार सुरू झाला आहे. हिंदुस्थान विरोधी नेता शरीफ ओसमान हादी याचा गोळीबारात मृत्यू झाल्यानंतर बांगलादेशमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. प्रसार माध्यमांचे कार्यालय, सांस्कृतिक केंद्र, एवढेच नाही तर बांगलादेशचे संस्थापक शेख मुजुबूर रहमान यांच्या निवासस्थानालाही आंदोलकांनी आगीच्या हवाली केले. आंदोलकांनी एका हिंदू तरुणाचेही मॉब लिचिंग करत त्याला भर चौकात लटकवून पेटवून दिले. आता हादी … Continue reading संपूर्ण बांगलादेश हादरून जाईल…शरीफ ओसमान हादीला गोळ्या घालण्याआधी आरोपीचा प्रेयसीशी संवाद