आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं, संजय राऊत यांचे विधान

प्रत्येक जिल्ह्यातील पोलिसांवर भाजप आणि मिंधे गटाच्या नेत्यांचा दबाव आहे, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली. तसेच आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं असेही संजय राऊत म्हणाले. नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, सोलापुरात पोलिसांवर दबाव कुणी आणला हे उघड झालं आहे. अशा प्रकारचे दबाव प्रत्येक जिल्ह्यामध्ये … Continue reading आपल्या राज्यकर्त्यांनी नेपाळमधल्या उद्रेकाकडे गांभीर्याने पहावं, संजय राऊत यांचे विधान